घरावर सोलर पॅनल बसवा फक्त 2000 रुपयात : स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफ टॉप सोलर योजना
राज्यात औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्यावाढ यामुळे विजेची मागणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेली दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश वीजनिर्मिती कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, डिझेल व नैसर्गिक वायू या पारंपरिक स्त्रोतांवर अवलंबून आहे. हे सर्व स्त्रोत मर्यादित स्वरूपाचे असून भविष्यात ते संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या स्त्रोतांमधून होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन वाढते, … Read more