Ladki Bhahin Yojana | ई-केवायसी करताना चूक झालीय, हफ्ता आलाच नाही? चिंता नको..! आता राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना थेट आर्थिक मदत मिळावी, त्यांना दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ही योजना लागू करण्यात आली. मात्र योजना सुरू झाल्यानंतर अनेक महिलांना एकच समस्या जाणवली, ती म्हणजे ई-केवायसी करताना चूक होणे आणि त्यामुळे हफ्ता खात्यात … Read more