Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होणार

नमो शेतकरी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा ₹२००० चा पुढील हप्ता. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एका प्रश्नाकडे लक्ष लावून बसले आहेत, तो म्हणजे हा हप्ता नेमका कधी जमा होणार? विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा हप्ता लवकर दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजामध्ये … Read more