वृद्ध, विधवा आणि निराधार व्यक्तींसाठी आधार ठरणारी महत्त्वाची योजना:श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की वृद्ध, विधवा, अपंग, निराधार व्यक्ती यांना नियमित आर्थिक आधार मिळावा, जेणेकरून त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा निश्चित रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे त्यांना … Read more